अक्षरमुखची API वापरुन देवनागरीलिपीतून मोडीलिपीत रूपांतर करणारा Django App. मोडीलिपीत लिहिलेलं .png प्रकारच्या चित्रात मिळवणंसुद्धा शक्य.